ॐShravan & Mahashivratri bookings open — book early, rooms near the temple fill fast.श्रावण व महाशिवरात्री बुकिंग सुरू — लवकर बुक करा, मंदिराजवळील खोल्या लवकर भरतात.श्रावण और महाशिवरात्रि बुकिंग शुरू — जल्दी बुक करें, मंदिर के पास कमरे जल्दी भरते हैं।
JAI BHIMASHANKARजय भीमाशंकरजय भीमाशंकरHotels, Taxi & Local Servicesहॉटेल, टॅक्सी व स्थानिक सेवाहोटल, टैक्सी और स्थानीय सेवाएँ
Callकॉलकॉल

भीमाशंकर 1 दिवसाचा यात्रा प्लॅन व सोबत काय घ्यावे | One-day Bhimashankar plan & checklist

पुण्याहून एका दिवसाचा प्लॅन (उदाहरण)

वेळ काय करायचे
पहाटे 4:30–5:00 पुण्याहून निघा (राजगुरुनगर किंवा मंचर मार्गे)
सकाळी 6:30 वाटेत चहा-नाश्ता
सकाळी 8:00–8:30 भीमाशंकरला पोहोचा, पार्किंग
सकाळी 8:30–10:30 दर्शन (गर्दीनुसार वेळ बदलते)
सकाळी 11:00–1:00 गुप्त भीमाशंकर / नागफणी पॉइंट
दुपारी 1:00 जेवण
दुपारी 2:00–2:30 परतीचा प्रवास — अंधार पडण्याआधी घाट उतरा

मुंबई किंवा नाशिकहून येत असाल तर एक रात्र मुक्काम करणे जास्त आरामदायी आहे.

सोबत काय घ्यावे — चेकलिस्ट

  • ✅ ओळखपत्र (आधार कार्ड) व थोडी रोख रक्कम (काही ठिकाणी नेटवर्क कमी असते)
  • ✅ पाण्याची बाटली व सुका खाऊ
  • ✅ आरामदायी चप्पल/बूट — मंदिराकडे पायऱ्या आहेत
  • ✅ हिवाळ्यात स्वेटर/शाल — पहाटे थंडी असते
  • ✅ पावसाळ्यात रेनकोट/छत्री व मोबाईलसाठी प्लास्टिक कव्हर
  • ✅ नेहमीची औषधे, प्रथमोपचार
  • ✅ पॉवर बँक
  • ✅ पूजेचे साहित्य (हवे असल्यास मंदिर परिसरात पण मिळते)

कुटुंब व ज्येष्ठांसाठी टिप्स

  • ज्येष्ठांसाठी डोली सेवा आधी ठरवा.
  • मुलांना गर्दीत हात धरून ठेवा; त्यांच्या खिशात तुमचा नंबर ठेवा.
  • उत्सव व सोमवार टाळून आठवड्याच्या मधल्या दिवशी गेल्यास प्रवास सोपा होतो.

🚕 पुण्याहून टॅक्सी · 🙏 डोली / स्थानिक सेवा · 🔧 गाडी बिघडल्यास मेकॅनिक


In English

A day trip from Pune works well: leave around 4:30–5:00 AM, reach Bhimashankar by 8:00–8:30, take darshan, visit Gupt Bhimashankar or Nagphani Point, have lunch and start back by 2:00–2:30 PM so you are down the ghat before dark. From Mumbai or Nashik, an overnight stay is more comfortable. Carry ID and some cash, water and snacks, comfortable footwear for the temple steps, a sweater in winter, rain gear in the monsoon, regular medicines and a power bank. Arrange a doli in advance for elderly family members.

October 30, 2026

Stay connectedसंपर्कात राहाजुड़े रहें

Get darshan updates & festival offersदर्शन माहिती व सणांच्या ऑफर्स मिळवादर्शन अपडेट और त्योहार ऑफ़र पाएँ

Temple timings on festival days, Shravan & Mahashivratri room offers — once or twice a month, never spam.सणाच्या दिवशी मंदिराच्या वेळा, श्रावण व महाशिवरात्री रूम ऑफर्स — महिन्यात एक-दोनदाच, स्पॅम नाही.त्योहार के दिन मंदिर का समय, श्रावण और महाशिवरात्रि कमरा ऑफ़र — महीने में एक-दो बार, कोई स्पैम नहीं।

↑
Scroll to Top