Stays near the templeमंदिराजवळील निवास

Rest well. Rise early for darshan.छान विश्रांती घ्या. पहाटे दर्शनाला निघा.

Every property is visited by our team for cleanliness, hot water, safety and honest pricing.स्वच्छता, गरम पाणी, सुरक्षितता आणि प्रामाणिक दरांसाठी आमची टीम प्रत्येक ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देते.

Group & festival bookingsगट व उत्सव बुकिंग

Coming with 20+ devotees for Mahashivratri?महाशिवरात्रीला २०+ भाविकांसोबत येत आहात?

Rooms near the temple sell out weeks before Shravan Mondays and Mahashivratri. Tell us your group size and we will hold rooms across partner hotels, plus a Tempo Traveller and bhojan.श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या आठवडे आधी मंदिराजवळील खोल्या भरतात. गटाची संख्या सांगा — आम्ही पार्टनर हॉटेल्समध्ये खोल्या, टेम्पो ट्रॅव्हलर आणि भोजन राखून ठेवू.

Forest cottages lit at dusk