ॐMahashivratri bookings now open — plan your taxi and stay early. WhatsApp us 24×7 for help.महाशिवरात्री बुकिंग सुरू — टॅक्सी व निवासाचे नियोजन लवकर करा. मदतीसाठी २४×७ व्हॉट्सॲप करा.महाशिवरात्री बुकिंग सुरू — टॅक्सी व निवासाचे नियोजन लवकर करा. मदतीसाठी २४×७ व्हॉट्सॲप करा.
JAI BHIMASHANKARजय भीमाशंकरजय भीमाशंकरHotels, Taxi & Local Servicesहॉटेल, टॅक्सी व स्थानिक सेवाहोटल, टैक्सी और स्थानीय सेवाएँ
Callकॉलकॉल

वाढदिवसानिमित्त jaibhimashankar.com चा शुभारंभ व खास ऑफर! | Birthday Launch & Offer – Jai Bhimashankar

॥ हर हर महादेव ॥ · 3 November 2026

🎂 वाढदिवसानिमित्त वेबसाइट शुभारंभ व खास ऑफर!

On our founder’s birthday, jaibhimashankar.com goes live — with a special birthday offer.

नमस्कार 🙏

आजचा दिवस आमच्यासाठी दुहेरी आनंदाचा आहे — आमच्या संस्थापकांचा वाढदिवस आणि याच शुभदिनी jaibhimashankar.com चा शुभारंभ. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या चरणी ही सेवा अर्पण करतो.

ही वेबसाइट कशासाठी?

भीमाशंकरला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा वेळ खोली, पार्किंग किंवा गाडी शोधण्यात नव्हे तर दर्शनात जावा — हाच आमचा उद्देश. आम्ही फलोदे, तळेघर (ता. आंबेगाव) येथील स्थानिक टीम आहोत.

आजपासून इथे काय मिळेल

हॉटेल, टॅक्सी व इतर स्थानिक सेवा ऑनलाइन बुकिंगसाठी लवकरच सुरू होत आहेत. तोपर्यंत कोणत्याही मदतीसाठी WhatsApp किंवा कॉल करा.

🎂 वाढदिवस विशेष ऑफर — हॉटेल मालकांसाठी

भीमाशंकर परिसरातील हॉटेल, लॉज व होमस्टे मालक मोफत नोंदणी करू शकतात. कमिशन फक्त 15% (नेहमी 20%) — 31 मार्च 2027 पर्यंत जोडणाऱ्यांसाठी. ऑफरचा तपशील पहा →

तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्यासाठी मोलाच्या आहेत. ही लिंक तुमच्या कुटुंब व मित्रांना जरूर पाठवा. 🙏

॥ जय भीमाशंकर ॥


In English

Today is a double celebration for us — our founder’s birthday, and on the same auspicious day, the launch of jaibhimashankar.com. We are a local team from Phalode, Taleghar (Ambegaon) helping pilgrims spend their time in darshan, not searching. From today you can find darshan and aarti timings, yatra guides, weather and crowd estimates, emergency numbers, photos and local help on WhatsApp (+91 87667 76489). Online booking for hotels, taxis and local services is coming soon. Birthday offer: hotel and homestay owners can list free and pay only 15% commission (regular 20%) when joining by 31 March 2027. Please share this link with your family and friends. Har Har Mahadev!

ही बातमी शेअर करा · Share

Share on WhatsApp

November 2, 2026

Stay connectedसंपर्कात राहाजुड़े रहें

Get darshan updates & festival offersदर्शन माहिती व सणांच्या ऑफर्स मिळवादर्शन अपडेट और त्योहार ऑफ़र पाएँ

Temple timings on festival days, Shravan & Mahashivratri room offers — once or twice a month, never spam.सणाच्या दिवशी मंदिराच्या वेळा, श्रावण व महाशिवरात्री रूम ऑफर्स — महिन्यात एक-दोनदाच, स्पॅम नाही.त्योहार के दिन मंदिर का समय, श्रावण और महाशिवरात्रि कमरा ऑफ़र — महीने में एक-दो बार, कोई स्पैम नहीं।

↑
Scroll to Top